operating system (fon cha prabandhak)

आपण बाजारात वेगळाले स्मार्ट फोन बघतो. त्यात काही महाग असतात काही स्वस्त, काही मोठे असतात काही लहान. पण आपण आज स्मार्ट फोनच वर्गीकरण करणार आहो त्याच्या ऑपरेटिंग सिस्टिम (OS) वरून. OS म्हणजे फोन वर सगळं प्रबंधन करणारा मुख्य प्रोग्रॅम. आपल्याला आपल्या फोनच्या ऑपरेटिंग सिस्टिम बद्दल थोडी माहिती असणं गरजेचं असतं. त्यासाठी खाली काही नेहमी मनात येणारे प्रश्न आणि उत्तर दिले आहेत. 

१. माझ्या फोन मध्ये कुठला ऑपरेटिंग सिस्टिम आहे? 


१. एंड्राइड (android) : जगत सर्वात जास्ती फोन मधे वापरला जाणारा ऑपरेटिंग सिस्टम andriod आहे. गूगल कंपनी या ऑपरेटिंग सिस्टमचे संचालन करते। 

२. IOS (एप्पल):apple च्या iphone अणि ipad मधे IOS सिस्टम उपयोगात येतो। apple कंपनी ह्याची संचालक आहे. 

३. ब्लैकबेरी : ब्लैकबेरी OS RIM (research in motion)  द्वारा संचालित केला जातो।

४. विंडोज OS : माइक्रोसॉफ्ट कंपनी द्वारा संचालित होणारा windows OS भारतातल्या काही फ़ोन्स मधे आढळतो

त्याशिवाय palm, bada, webos सारखे OS सुद्धा आहेत पण भारतात त्यांचा उपयोग फार कमी होतो।

२. मी माझ्या फोनच ऑपरेटिंग सिस्टम बदलू शकतो।

नाही। फ़ोन खरेदी करताना फोन बरोबरच ऑपरेटिंग सिस्टम पण निश्चित होतो। नंतर तो बदलला जाऊ शकत नहीं।  उदाहरणार्थ iphone मधे IOS सिस्टम लोड केलेला असतो, त्यावर नंतर android OS लोड केला जाऊ शकत नहीं। पण त्याच OS ची वेगळी आवृत्ति लोड केलि जाऊ शकते।
 OS हा फोन वर चालणारा सर्वात प्रमुख प्रोग्राम असतो। तो सॉफ्टवेयरच्या रूपात फ़ोन मधे लोड केलेला असतो। OS संचालित करणाऱ्या कंपनी OS प्रोग्राम मधे सतत सुधारणा करत असतात। सुधारणांमधे जुन्या OS मधे असणाऱ्या चुका(bugs) दुरुस्त केले जातात अणि कही नविन फीचर्स पण शामिल केले जातात।
कुठल्या पुस्तका सारख्याच OS च्या सुद्धा नविन आवृत्या प्रसिद्ध होत असतात। तुमच्या फोनच OS तुम्ही बदलू शकत नसला तरी तुम्ही त्या OS च्या नविन आवृत्या लोड करू शकता।


३. माझा फ़ोन मधे  OS ची कुठली आवृत्ति लोड केलेली  आहे?


४.  OS ची नवी आवृति आल्याचे माला कैसे कळणार?


५. मी OS ची नवी आवृत्ति लोड का करावी?


६. मला माझ्या फोनच्या सद्ध्याच्या आवृत्तीचा अजिबात त्रास नहीं मग मी नविन आवृत्ति लोड नहीं केली तर चालेल का?


७. नविन आवृत्ति कशी लोड करायची?



 

Comments